ERP प्रणाली
NBFC Loan Management System (ERP)
👤 सहकारी NBFC
कर्ज मंजुरीपासून वसुलीपर्यंत संपूर्ण कर्ज-व्यवस्थापन — सभासद, हप्ते, व्याज व अहवाल एका प्रणालीत.
PHP · MySQL · Bootstrap
Web Development · माफक दरात
माफक दरात व्यावसायिक दर्जाची Web, ERP, Mobile App व E‑Commerce प्रणाली — सहकारी, प्रशासकीय व खाजगी संस्थांसाठी.
माहितीपर व व्यावसायिक वेबसाईट — mobile-friendly, वेगवान व SEO-सज्ज.
संस्थेच्या कामकाजासाठी सानुकूल प्रणाली — नोंदी, अहवाल व dashboard.
ऑनलाइन विक्री — उत्पादने, cart, ऑर्डर व payment gateway.
Android/iOS ॲप — तुमच्या प्रणालीशी जोडलेले.
विद्यमान प्रणालीची सुरक्षा-तपासणी, दुरुस्ती व नियमित देखभाल (AMC).
payment, SMS, WhatsApp व शासकीय सेवांचे एकत्रीकरण.
ERP प्रणाली
👤 सहकारी NBFC
कर्ज मंजुरीपासून वसुलीपर्यंत संपूर्ण कर्ज-व्यवस्थापन — सभासद, हप्ते, व्याज व अहवाल एका प्रणालीत.
PHP · MySQL · Bootstrap
ERP प्रणाली
👤 प्रशिक्षण संस्था
प्रशिक्षण संस्थेसाठी तुकडीनिहाय प्रशिक्षणार्थी नोंदणी, उपस्थिती, प्रमाणपत्र व अहवाल.
PHP · MySQL
ERP प्रणाली
👤 सहकारी गृहनिर्माण संस्था
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संपूर्ण व्यवस्थापन — सभासद, देखभाल शुल्क, तक्रारी व सभा.
PHP · MySQL
ERP प्रणाली
👤 नियतकालिक
नियतकालिकाच्या वर्गणीदारांचे व्यवस्थापन — वर्गणी, नूतनीकरण, पत्ते व पाठवणी याद्या.
PHP · MySQL
ERP प्रणाली
👤 कर्मचारी कल्याण संघटना
कर्मचारी कल्याण संघटनेचे सभासद, वर्गणी, लाभ-योजना व निधी व्यवस्थापन.
PHP · MySQL
आपली गरज कळवा — वेबसाईट, वेब ॲप, ERP, ई-कॉमर्स किंवा मोबाईल ॲप. आम्ही लवकरच संपर्क करून वाजवी दर सुचवू.