ERP प्रणाली
2025
NBFC Loan Management System (ERP)
कर्ज मंजुरीपासून वसुलीपर्यंत संपूर्ण कर्ज-व्यवस्थापन — सभासद, हप्ते, व्याज व अहवाल एका प्रणालीत.
✨ प्रमुख वैशिष्ट्ये
- कर्ज अर्ज ते मंजुरी संपूर्ण प्रक्रिया
- हप्ते (EMI) वेळापत्रक व वसुली नोंद
- व्याज, दंड व थकबाकी स्वयंचलित गणना
- सभासद खातेवही व पावत्या
- लेखा/नियामक अहवाल व dashboard
यासारखी प्रणाली हवी आहे? माफक दरात तयार करून देऊ — नेमक्या दरासाठी चौकशी करा.
दर विचारा / चौकशी करा
← सर्व प्रणाली