📞 विनामूल्य मार्गदर्शन · मराठी 🔐 प्रशासन प्रवेश अभ्यागत: ३,२०८
सहकार संवाद सहकार संवाद अनुभवातून मिळालेले ज्ञान... समाजाच्या उपयोगासाठी!

Web Development · माफक दरात

वेब डेव्हलपमेंट सेवा

माफक दरात व्यावसायिक दर्जाची Web, ERP, Mobile App व E‑Commerce प्रणाली — सहकारी, प्रशासकीय व खाजगी संस्थांसाठी.

विकसित प्रणाली
ग्राहक (Clients)
वर्षे अनुभव
क्षेत्रे

आमच्या सेवा

🌐

वेबसाईट

माहितीपर व व्यावसायिक वेबसाईट — mobile-friendly, वेगवान व SEO-सज्ज.

⚙️

वेब ॲप / ERP

संस्थेच्या कामकाजासाठी सानुकूल प्रणाली — नोंदी, अहवाल व dashboard.

🛒

ई-कॉमर्स

ऑनलाइन विक्री — उत्पादने, cart, ऑर्डर व payment gateway.

📱

मोबाईल ॲप

Android/iOS ॲप — तुमच्या प्रणालीशी जोडलेले.

🔒

सुरक्षा व देखभाल

विद्यमान प्रणालीची सुरक्षा-तपासणी, दुरुस्ती व नियमित देखभाल (AMC).

🔗

API व Integration

payment, SMS, WhatsApp व शासकीय सेवांचे एकत्रीकरण.

विकसित प्रणाली (Portfolio)

प्रत्येक प्रणाली प्रत्यक्ष विकसित व कार्यरत
NBFC Loan Management System (ERP) ERP प्रणाली

NBFC Loan Management System (ERP)

👤 सहकारी NBFC

कर्ज मंजुरीपासून वसुलीपर्यंत संपूर्ण कर्ज-व्यवस्थापन — सभासद, हप्ते, व्याज व अहवाल एका प्रणालीत.

PHP · MySQL · Bootstrap

₹7,50,000बाजारमूल्य
CIBIL Compliance Management System वेब ॲप

CIBIL Compliance Management System

👤 सहकारी NBFC

CIBIL/क्रेडिट-ब्यूरो नियमित अहवाल तयार करणे, पडताळणी व अपलोड — त्रुटीमुक्त compliance.

PHP · MySQL

₹2,50,000बाजारमूल्य
Training Institute — Batch Participants ERP ERP प्रणाली

Training Institute — Batch Participants ERP

👤 प्रशिक्षण संस्था

प्रशिक्षण संस्थेसाठी तुकडीनिहाय प्रशिक्षणार्थी नोंदणी, उपस्थिती, प्रमाणपत्र व अहवाल.

PHP · MySQL

₹3,85,000बाजारमूल्य
Housing Society Management (ERP) ERP प्रणाली

Housing Society Management (ERP)

👤 सहकारी गृहनिर्माण संस्था

सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संपूर्ण व्यवस्थापन — सभासद, देखभाल शुल्क, तक्रारी व सभा.

PHP · MySQL

₹3,50,000बाजारमूल्य
Magazine Subscriber Management (ERP) ERP प्रणाली

Magazine Subscriber Management (ERP)

👤 नियतकालिक

नियतकालिकाच्या वर्गणीदारांचे व्यवस्थापन — वर्गणी, नूतनीकरण, पत्ते व पाठवणी याद्या.

PHP · MySQL

₹1,50,000बाजारमूल्य
Employee Welfare Association Management (ERP) ERP प्रणाली

Employee Welfare Association Management (ERP)

👤 कर्मचारी कल्याण संघटना

कर्मचारी कल्याण संघटनेचे सभासद, वर्गणी, लाभ-योजना व निधी व्यवस्थापन.

PHP · MySQL

₹2,50,000बाजारमूल्य
माफक दरात व्यावसायिक दर्जा. वरील बाजारमूल्य केवळ संदर्भासाठी — आपल्या गरजेनुसार आम्ही अत्यंत वाजवी दरात प्रणाली तयार करून देतो. नेमक्या दरासाठी चौकशी करा.

दर विचारा / चौकशी करा

आपली गरज कळवा — वेबसाईट, वेब ॲप, ERP, ई-कॉमर्स किंवा मोबाईल ॲप. आम्ही लवकरच संपर्क करून वाजवी दर सुचवू.